Monday, August 24, 2009

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.....


मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.....

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय
रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय
नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर
छान अक्षरात आपल नाव लिहायचाय
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

मधली सुट्टी होताच वॉटरबॅग सोडुन
नलाखाली हात धरून पानी प्यायचाय,

सायकलच्या चाकाचा स्ट्म्प करुन क्रिकेट खेलायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

उद्या पाऊस पडुन शाळेला सुट्टी मिलेल का?
हा विचार करत रात्री झोपी जायचय,
अनपेक्षित मिळणारा सुट्टीच्या आनन्दासाठी,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

कितीहि जड असु दे... जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा
दप्तराचं ओझ पाठिवर वागवायचय,
कितीहि उकडत असू दे.. वातानुकूलित ऑफ़िसपेक्षा
पन्खे नसलेल्या वर्गात खिड्क्या उघडून बसायचय,
कितीहि तुटका असु दे.. ऒफ़िसमधल्या एकट्या खुर्चिपेक्षा
दोघान्च्या बाकावर ३ मित्रान्नी बसायचय

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय!
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.........



Monday, August 17, 2009

‘मास्को’ द ड्रामा

स्वाइन फ्लू’ने पुण्यात हैदोस माजवला आणि मुंबईत दहशत पसरली. धास्तावलेल्या मुंबईकरांनी खबरदारीचा उपाय म्हणून मास्क चढवले आणि सगळीच्या सगळी मुंबई जणू ‘मास्कनशीन’ झाली. स्वाइन फ्लूच्या बातम्यांनी आणि त्यावरच्या उपायांच्या भडीमाराने गांजलेल्या मुंबईकरांसाठी हे त्याचे हसरे दर्शन घडवले आहे.
Source: http://www.prahaar.in/prasangik/10087.html













thanks.

Monday, August 3, 2009

Good collection of project ideas

I got some good project ideas as well as some links from my friends,
Here i m posting all those in my post:


#1 A website where student can share project ideas (private ideas / public ideas)

#2 A site like source-forge (Project mgmt., student-project allocation, submission of deliverables like requirement specification, design document, etc. submission of documents)

#3 Leave management syste

#4 Content Management System
#4a Blog Mgmt.

#5 Resume Builder

#6 Knowledge management system for college ( File sharing kind)

#7 Appraisal Tracker (Setting goals of students and tracking the progress. At the end, rate them accordingly)

#8 Virtual File System

#9 Email frontend
#9a Perhaps an email server?

#10 A Database frontend (in PHP?)

#11 Complaint management system

#12 Cross-platform IDE (in Java / Ruby?)



And here are some links-


http://computerprojects.projectguidance.com/


http://www.sourcecodesworld.com/project-bank/

http://groups.fsf.org/wiki/Group:GNU_Generation/All_projects

http://groups.fsf.org/wiki/Group:GNU_Generation/Project_brainstorming

http://www.fsf.org/blogs/community/gnugeneration

http://mm.glug-bom.org/mailman/listinfo/linuxers


http://mcaprojects.org/



Please check following URLs for projects in PHP

http://www.sourcecodesworld.com/scripts/Scripts-and-Programs-715/

http://iprojectideas.blogspot.com/2008/09/php-projects.html



Note: Pleaes "forward to all your friends" so all people will get to know about the ideas.
And please share the links if you have any.

Thanks

Regards
Mahendra N. Raut
Registered Linux User #492892